marathi status
Marathi good morning Short SMS Staus related to life 2020 {मराठी स्टेटस 2020}
Marathi good morning Short SMS Staus related to life 2020 {मराठी स्टेटस 2020}
:- नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या dsmotivations ब्लॉग वर जर मित्रांनो तुम्ही बेस्ट व्हॉट्सऍप स्टेटस तुम्हाला आवडतील असे व्हॉट्सऍप स्टेटस.Marathi Status व्हॉट्सऍप स्टेटस marathi love Status तुम्ही तुमची व्हॉट्सऍप डीपी ठेऊ शकता मित्रानो आऊष्यात प्रेम होण हे साहजिक आहे पण आपण प्रेम करतो हे समोरच्याला सांगणे खूप कठीण आहे.
Valentine's आला आणि
अजून Girlfriend नाही
😳😬
Marathi Status |
सांभाळून रहा ह्या दुनियेत इथ
आपल्या दुःखावर पण
काही लोक हसतात.
Sambhalun raha hya duniyet ith
Aaplya dukhavar pn kahi look hanstat.
Marathi Status |
आयुष्यात एका Honest Relationship ची
गरज आहे
No Lies, No Mind Games
No Cheating 🤩
Aayushyat eka honest relationship chi garaj aahe
No Lies, No Mind Games
No Cheating 🤩
Sms Staus related to life. |
Try it
आपल्या आई सोबत एक - दोन सेल्फी काढा
तिला पण जरा बरं वाटेल आणि
जमल्यास तो सेल्फी मोबाईलच्या
वॉलपेपर ठेऊन बघा...
तुम्हाला ही positive feel होईल
😎❤️
Try it
Aaplya aai sobat ek - don Don selfi kadha tila pn jara bara warel Ani jamlyas to selfi mobilechya
Wallpaper then bagha...
You can feel positive.
😎❤️
Marathi good morning |
हे मात्र खरं आहे...
आयुष्यात पोरगी आली की
आपलं आयुष्य बदलतं.😍
He matr khar aahe...
Aayushyat porgi aali ki
Aaplya aayushyat badlta.😍
Marathi love status |
तू मला मी करण्यात
व्यस्त असताना
मी तुझ्याशिवाय जगायला
शिकलो.😎🤟🏻
Tu mla ignore karnyat
Vyast astana
Morning tujhyashivay jagayla
Shiklo. 😎🤟🏻
Marathi Status |
मनातुन उरलेल्या लोकांची
तक्रार कसली 😊
जा माफ केलं तुला
Manatun utarlelya lokanchi takrar kasli 😊
Ja maaf kel tula
Marathi Status |
सिंगल राहणे हे कारल्या सारखे आहे,
आरोग्यासाठी उत्तम आणि
खिष्यासाठी अतिउत्तम
😛😂😂
Marathi Short SMS |
Busy असलं की
जगातलं कोणतंच दुःख स्पर्श
करत नाही 😎
मराठी स्टेट्स |
कुणीतरी आपल्या गळ्यात हात टाकून प्रेमाने, I Miss You अस म्हणत ना तेव्हा खूप छान वाटत.. 😍😍💚😍😍 |
Matathi status |
तुझ्यावर अजून प्रेम आहे का नाही माहिती नाही.. पण तुझ्यासोबत बोलून मनाला खूप शांतता भेटली..
मराठी स्टेट्स |
आजच्या काळात बऱ्याच लॉकांच आयुष्य फक्त ऑनलाईनच झालाय
Marathi good morning |
Marathi attitude status |
Marathi status |
Marathi Status |
*_आयुष्य किती जगता त्यापेक्षा कसं जगता ते महत्वाचं आहे._*
Marathi Status |
Marathi status |
❣️
*"तुझ्या अबोल साऱ्या भावना मला नेहमीच कळतात ग,*
*निशब्द जरी तरी स्वप्नाहूनही सुंदर असतात ग....."*
__________◆◆◆🌹🌹😘😘😘
Add caption |
Marathi Status |
Read also - 1) best motivational quotes in Hindi
2) Sad Shayri Status
3) Inspirational quotes for Whatsapp DP
Keep Visiting dsmotivations.
Have a great day all.
ReplyDeleteVery Nice Marathi status and if you want to see similar status then click on below link
https://www.shayari-only4you.in/2020/05/marathi-whatsapp-status.html